मी जे मराठी वाचन करतो, त्यासंदर्भातील माझे विचार, माझी मते किंवा वाचनात आलेल्या चांगल्या काही ओळी शेअर करण्याकरिता मी हा ब्लॉग सुरू केला आहे. ह्या ब्लॉगमधील मेसेज मराठी मध्ये असतील. वाचकांच्या संगणकावर जर मराठी युनिकोड फ़ॉन्टचा सपोर्ट असले तर त्यांना मराठी मेसेज वाचता येतील.
1 Comments:
हा पहिला वेलकम मेसेज आहे.
मी जे मराठी वाचन करतो, त्यासंदर्भातील माझे विचार, माझी मते किंवा वाचनात आलेल्या चांगल्या काही ओळी शेअर करण्याकरिता मी हा ब्लॉग सुरू केला आहे. ह्या ब्लॉगमधील मेसेज मराठी मध्ये असतील. वाचकांच्या संगणकावर जर मराठी युनिकोड फ़ॉन्टचा सपोर्ट असले तर त्यांना मराठी मेसेज वाचता येतील.
शैलेन्द्र
२७ जुलै, २००५
एक टिप्पणी भेजें
<< Home